नाशिकची गुलाबी थंड अन् सुरेल गाण्यांची मैफिल (भाग-1) - niphad low temperature
🎬 Watch Now: Feature Video

गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा 10 अंशापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे नाशकात कडाक्याची थंडी पडली आहे. मात्र, नाशिककरांनी या थंडीचा आनंद घेण्यासाठी शहरात ठिकठिकाणी संगीत मैफील सुरू केली आहे. 'एमएच 15 द बँड'ने 'ईटीव्ही भारत'च्या दर्शकांसाठी खास सादर केले आहेत हिंदी चित्रपटातील गाणे.
Last Updated : Jan 19, 2020, 1:53 PM IST