मराठी भाषा गौरव दिन : आजच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान आहे तरी किती? - marathi bhasha gaurav din dhule
🎬 Watch Now: Feature Video
धुळे - आजच्या काळातील पालकांचा आपल्या पाल्यांना मराठीऐवजी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्याचा कल असतो. यामुळे मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जाते. यामुळे मराठी कुठेतरी मागे पडत जात आहे. शहरातील युनिर्व्हसल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना देखील मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान किती आहे, याबद्दल मराठी दिनाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'च्या 'जागर मराठीचा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून येथील विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत संवाद साधण्यात आला. पाहूयात हे विद्यार्थी मराठीबद्दल किती जागृत आहेत ते...