Voting Before Marriage Yavatmal : बोहल्यावर चढायच्या आधी बजावला मतदानाचा हक्क - Live Updates Yavatmal Elections 2021.

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 21, 2021, 11:04 AM IST

सुदृढ लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रिया हा महत्वाचा भाग आहे. आज राज्यभरात विविध ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होत ( Maharashtra Local Body Elections 2021 ) आहे. एकीकडे लग्नाचा मुहूर्त जवळ आलेला असता यवतमाळमध्ये एका नवरदेवाने बोहल्यावर चढण्याच्या आधी मतदानाचा हक्क बजावून ( Voting Before Marriage Yavatmal ) नवा आदर्श घालून दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.