विधान परिषद निवडणूक : सतेज पाटलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; म्हणाले... - हसन मुश्रीफ लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - सतेज पाटील (satej patil) यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकी(vidhan parishad election)साठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे नेते(mahavikas aaghadi leaders)सुद्धा उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, की म्हणाले विरोधात कोण आहे हेच माहिती नाही. त्यामुळे त्याबाबत काय बोलणार? मात्र आजच्या घडीला 250पेक्षाही अधिक मतदार आमच्यासोबत आहेत. शिवाय येत्या दोन दिवसात तोच आकडा अजून 270-280पर्यंत पोहोचेल. तर हसन मुश्रीफ (hasan mushrif) म्हणाले, की विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वच नेते एकत्र असून निवडणूक सोपी आहे. त्यामुळे सतेज पाटील यांचा विजय निश्चित आहे. ही निवडणूक एकतर्फी आहे.