पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट परिसरात बिबट्याचा तरुणावर हल्ला - etv bharat marathi
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - येथील हडपसर, गोसाई वस्ती, सिरम कंपनीमागे पहाटे बिबट्या आढळला असून मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणावर त्याने हल्ला केला आहे. तरुणाला थोडीशी जखम झाली असून जवळच्या यश हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केले आहे. सध्या बिबट्या येथील पडके घर आहे तिथे किंवा येथील झुडपात आहे असे नागरिकांचे मत आहे.
Last Updated : Oct 26, 2021, 2:26 PM IST