राम मंदिर भूमिपूजन विशेष : कारसेवेची कहाणी लातुरातील कारसेवकांच्या तोंडून... - राम मंदिर कारसेवक
🎬 Watch Now: Feature Video
लातूर - 40 वर्षाच्या काळात दोनवेळा अयोद्धेमध्ये कारसेवा झाली होती. यामध्ये लातूर जिल्ह्यातील हजारो कारसेवकांचा समावेश होता. त्यावेळी कसे आंदोलन झाले होते? अयोद्धेमध्ये नेमका काय प्रकार घडला? आणि 12 ते 15 दिवसातील कारसेवकांचे अनुभव काय? यासंदर्भातील लातूर जिल्ह्यातील कारसेवकांनी त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा....
1980 मध्ये झालेल्या कारसेवेत लातूर जिल्ह्यातून काही मोजकेच रामभक्त आयोद्धेमध्ये दाखल झाले होते. मात्र, 1992 च्या कारसेवेत जिल्ह्यातून तब्बल 4 हजारहून अधिक नागरिक अयोद्धेकडे रवाना झाले होते.