प्रवीण दरेकरांच्या प्रतिकात्मक छायाचित्राला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे 'जोडे मारो आंदोलन' - अकोला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
अकोला - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल अपशब्द काढले. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे आज धिंग्रा चौकात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर यांच्या विरोधात 'जोडे मारो आंदोलन' केले. प्रवीण दरेकर यांनी पक्षाची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिलांकडून करण्यात आली.