Amruta Fadanvis : स्त्रीयांच्या खाजगी आयुष्यावर टिप्पणी करणे योग्य नाही - अमृता फडणवीस - Amrita Fadnavis
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - स्त्रीयांच्या खाजगी आयुष्यावर टिप्पणी करणे योग्य नाही. (Amruta Fadanvis ) कोणीही काही वक्तव्य करतात त्यानंतर आंदोलन केले जातात. मात्र, आपण स्वतः विचार करायला हवा की काय बोलायला हवे आणि काही बोलायला नको प्रत्येकाच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 4, 2022, 3:15 PM IST