VIDEO : दहा दिवसांत एकही रुग्ण नाही... कोरोना मुक्तीचा 'इस्लामपूर पॅटर्न'! - corona in islampur
🎬 Watch Now: Feature Video

सौदी अरेबियात देवदर्शनाला गेलेल्या चौघांना २३ मार्चला कोरोनाची लागण झाल्याचे कळले. बघता बघता एकाच कुटुंबातल्या २६ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात नक्की कोण कोण आलं, याचा शोध सुरू झाला.... जाणून घ्या कोरोना मुक्तीचा 'इस्लामपूर पॅटर्न'!