तहव्वूर हुसैन राणाच्या अटकेमुळे पाकची नाचक्की ; उज्ज्वल निकम यांची विशेष मुलाखत - तहव्वूर राणा
🎬 Watch Now: Feature Video
तहव्वूर राणाची अटक भारतासाठी महत्त्वाची आहे. डेव्हिड हेडलीने मुंबईतील न्यायालयात राणाविरोधात साक्ष दिली होती. तसेच राणाची अटक ही पाकिस्तानची नाचक्की करणारी बाब आहे, असेही निकम म्हणाले. पाहा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची विशेष मुलाखत.