thumbnail

By

Published : May 28, 2020, 10:17 AM IST

ETV Bharat / Videos

कोरोनानुभव...'सीडीसी आणि सरकारच्या विसंवादामुळे अमेरिकेत बाधितांची संख्या वाढली'

जगभरात महामारीचा विळखा घट्ट होत आहे. विविध ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना राबवून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. 'ईटीव्ही भारत' जगभरातील या परिस्थितीचा आढावा घेत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अनुभव वाचकांसमोर आणत आहे. या भागात अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलायना राज्यात आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रवी सानप यांच्याशी संवाद साधला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.