राजनाथ सिंह यांच्या हस्ते माझगांव डॉकमध्ये आयएनएस निलगिरीचे जलावतरण - आयएनएस निलगिरीचे जलावतरण
🎬 Watch Now: Feature Video

माझगाव डॉकमध्ये प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत बांधण्यात आलेल्या पहिल्या युद्ध नौकेचे म्हणजेच आयएनएस निलगिरीचे जलावतरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या युद्ध नौकेचे वजन 2738 टन इतके असून तिची लांबी 149 मीटर आहे. या नौकेचे वैशिष्ट्य म्हणजे ही युद्ध नौका रडारच्या टप्प्यात येत नाही. यावर अत्याधुनिक सेन्सर आणि शस्त्रास्त्रांचा साठा आहे.
Last Updated : Sep 28, 2019, 8:37 PM IST