Saurabh Shah on Union Budget : केंद्रीय अर्थसंकल्पात विदेशी गुंतवणूक फार महत्त्वाची - सौरभ शाह - केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सौरभ शाह प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14337888-thumbnail-3x2-ddd.jpg)
मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Finance Minister Nirmala Sitharaman ) आज संसदेत 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प 2022 ( Union Budget 2022 ) सादर करत आहेत. याआधी ईटीव्ही भारत प्रतिनिधी यांनी आएमसीचे सौरभ शाह यांच्याशी संवाद साधला. आजच्या अर्थसंकल्पात विदेशी गुंतवणूक फार महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी पाहा, सौरभ शाह काय म्हणाले?
Last Updated : Feb 1, 2022, 12:02 PM IST