गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट; दिंडोरीत मूर्तीकारांवर उपासमारीची वेळ - गणेशोत्सव २०२०
🎬 Watch Now: Feature Video
जास्तीत जास्त तीन फुटांच्या मूर्ती बसवाव्यात आणि शक्यतोवर शाडुमातीच्या मूर्ती तयार कराव्यात, असा प्रशासनाने आदेश काढला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब असली तरी ती आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. तयार केलेल्या मूर्तींना मागणी नसल्याने गुंतवणूकीला परतावा नाही. यामुळे कर्ज भरायचे कसे? ही मोठी समस्या मूर्तीकारांसमोर उभी ठाकली आहे.