मला माझ्या आईचा अभिमान वाटतो; डॉ. भारती पवार यांच्या मुलीची प्रतिक्रिया - Dr Bharti Pawar Family Reaction
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - मला माझ्या आईचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया डॉ. भारती पवार यांच्या मुलीने दिली. डॉ. भारती पवार यांनी आज नव्याने मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंंतर त्यांची मुलगी प्रियांका पवार हिने ही प्रतिक्रिया दिली. डॉ. भारती पवार यांच्या शपथविधीचा कार्यक्रम कुटुंबांनी एकत्रित टीव्हीवर बघत जल्लोष साजरा केला. यावेळी डॉ. पवार यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत पवार कुटुंबाला शुभेच्छा दिल्या.
Last Updated : Jul 7, 2021, 10:26 PM IST