पालकमंत्र्यांकडून मुंबईत 'विकेंड लॉकडाऊन'ची पाहणी - पालकमंत्री अस्लम शेख बातमी
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - विकेंड लॉकडाऊनची पाहणी पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली मुंबईमधील अनेक ठिकाणी भेट देत मुंबईत असलेल्या परिस्थितीचा आढावा पोलिसांकडून घेतला. तसेच राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे मुंबईकर तंतोतंत पाळत असल्याने त्यांचे देखील धन्यवाद पालकमंत्र्यांकडून करण्यात आले. मात्र, केंद्र सरकारने लस पुरवठा कमी केल्याने मुंबईमधील अनेक लसीकरण केंद्र बंद करावी लागल्याची खंत देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली.