ETV Bharat / health-and-lifestyle

लठ्ठपणाण त्रस्त आहात? पोटाची चरबी कमी करण्यासाठी फॉलो करा खाली दिलेल्या टिप्स - BELLY FAT REDUCTION TIPS

अनेक जण लठ्ठपणानं त्रस्त आहेत. अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात परंतु पाहिजे त्याप्रमाणात परिणाम होत नाही.

BELLY FAT BURNING FOODS TO AVOID  BELLY FAT BURNING EXERCISES  BELLY FAT LOSS TIPS AT HOME
लठ्ठपणाण त्रस्त आहात? (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Feb 25, 2025, 3:08 PM IST

Belly Fat Loss Tips At Home: अनेक महिला आणि मुली तसंच पुरुष लठ्ठपणाच्या समस्येनं त्रस्त आहेत. अनेकांना सुंदर आणि सळपातळ दिसायला आवडते. विशेषतः महिला आणि मुलींना सडपातळ व्हावं असं वाटते. यामुळे बारीक होण्यासाठी त्या विविध प्रयत्न करतात. त्यात व्यायाम, विविह आहार पद्धती अवलंब करणे समाविष्ट आहे. मात्र, यातून फायदे होईल असं स्पष्ठ सांगता येत नाही. परंतु काही टिप्स फॉलो केल्यास तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता.

BELLY FAT BURNING FOODS TO AVOID  BELLY FAT BURNING EXERCISES  BELLY FAT LOSS TIPS AT HOME
लठ्ठपणाण त्रस्त आहात? (Getty Images)
  • कसं खावं: तज्ञांच्या मते, झोपण्यापूर्वी किमान दोन तासा आधी तुम्ही तुमचं जेवण पूर्ण केलं पाहिजे. यामुळे रात्री खाल्लेलं अन्न पूर्णपणे पचण्यास मदत होते. तसंच जेवण करताना हळूहळू खाल्ल पाहिजे. जेवताना मोबाईल आणि टिव्ही पुढं बसून जेवण करू नये. दिवसभर जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्या. सोबतच शरीरात आणि पोटाभोवती चरबी जमा होऊ नये म्हणून काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला जातो.

  • कोणत्या प्रकारचे अन्न?

तज्ञांचे म्हणणे आहे की सडपातळ होण्यासाठी तुमच्या दैनंदिन आहारात काही बदल करणे गरजेचं आहे. कमी कॅलरीज असलेले पदार्थ खाण्याची शिफारस तज्ञांनी केली आहे. तसंच जंक फूड, तळलेले पदार्थ आणि चॉकलेट बाजूला ठेवून फळे, भाज्या, अंडी, मासे इत्यादी खाण्याची सवय लावली पाहिजे. असेही म्हटले जाते की मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. म्हणूनच या पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात असलेले काजू आणि अ‍ॅव्होकॅडो खाल्ल्याने शरीराला आवश्यक असलेले निरोगी चरबी मिळू शकते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या आहारात प्रथिने युक्त बीन्स आणि नट्स समाविष्ट केल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहील. परिणामी, अन्नाची लालसा नियंत्रित करता येते यामुळे वजन देखील नियंत्रित करता येवू शकते.

  • हे व्यायाम!

तज्ञांचे म्हणणे आहे की, व्यायाम केवळ वजन कमी करण्यातच नाही तर तुमची कंबर सडपातळ करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतो. या संदर्भात,आठवड्यातून पाच दिवस दररोज किमान अर्धा तास कार्डिओ व्यायाम करण्याची सवय लावण्याची शिफारस केली जाते. सकाळी उठल्यानंतर किमान 20 मिनिटे चालणे किंवा धावण्याचा सल्ला दिला जातो . असे म्हटलं जातं की, हे व्यायाम आपल्याला सक्रिय बनवण्यास देखील मदत करतात. तसंच नृत्य, पोहणे आणि सायकलिंगमुळेही कंबरेचा आकार बदलण्यास मदत होते हे देखील उघड झालं आहे. 2019 मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटीमध्ये प्रकाशित झालेल्या "ओव्हरवेट अँड ओबीज अ‍ॅडल्ट्समध्ये व्हिसेरल फॅटवर एरोबिक एक्सरसाइजचे परिणाम: अ सिस्टेमॅटिक रिव्ह्यू" या अभ्यासातही हे आढळून आलं. हार्वर्ड मेडिकल पब्लिशिंगच्या अभ्यासातही हे उघड झालं आहे. (अहवालासाठी येथे क्लिक करा).

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

संदर्भ

https://www.health.harvard.edu/newsletter_article/taking-aim-at-belly-fat

https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/23409182/

हेही वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.