तस्मै श्री गुरवे नम: : 'आई-वडील व शिक्षकांमुळे आयपीएस झालो' - गडचिरोली पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 5, 2020, 4:55 AM IST

Updated : Jul 5, 2020, 6:19 AM IST

गडचिरोली : 'माझ्या जीवनातील पहिले गुरू आई-वडील आहेत. त्यांची शिकवण तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षणादरम्यान मिळालेले शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच आज मी आयपीएस अधिकारी घडलो', असे गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. गुरुपौर्णिमानिमित्त 'ईटीव्ही भारत'शी ते बोलत होते. यावेळी त्यांनी गुरूंची शिकवण व त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
Last Updated : Jul 5, 2020, 6:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.