Video : सर्वत्र पसरली मखमली चादर; पाहा जम्मू काश्मीरमधील बर्फवृष्टीचे विलोभनीय दृश्ये - दोडा जिल्हा
🎬 Watch Now: Feature Video
अनेक पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी परदेशात जातात. आता हा आनंद घेण्यासाठी परदेशात जाण्याची गरज नाही. जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात सकाळपासून बर्फवृष्टी सुरू आहे. अनेक घर, झाडे, डोंगर, पहाड बर्फाने आच्छादला आहे. या बर्फवृष्टीचे महमोहक दृश्ये खास ईटीव्ही भारतच्या दर्शकांसाठी...