अकोल्यात गुलाब फुलांनी आणली पुष्प प्रदर्शनात रंगत - गुलाब फुलांचे प्रदर्शन अकोला

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 22, 2019, 11:00 PM IST

'अकोला गार्डन क्लब'तर्फे आयोजित पुष्प प्रदर्शनामध्ये विविध रंगांच्या गुलाबांसह बोन्साय झाडे व विविध फुलांनी या प्रदर्शनाला रंगत आणली. कॅक्टस सारख्या रोपांचीही येथे नवीन प्रजाती पहायला मिळाली. त्यामुळे अकोलेकरांसाठी ही नवी पर्वणीच ठरली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.