नाशिक : येवल्यात धुक्याची दाट चादर; शेतकरी मात्र चिंतेत - येवला धुकं बातमी
🎬 Watch Now: Feature Video
येवला (नाशिक) - आज पहाटे येवला शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणावर दाट धुक्याची चादर पसरली होती. कधी अवकाळी पाऊस, तर कधी धो-धो कोसळणारा मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाच आता धुकं पसरल्याने शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.