महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडून व्यवसायिकांच्या काय आहेत अपेक्षा? - Maharashtra budget
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक- महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. यामध्ये आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सामान्या माणसासह विविध क्षेत्रातील व्यक्तींचा या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. राज्यातील विविध व्यवसाय़िकांना या अर्थसंकल्पाकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत याबाबत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडेजा यांच्यासोबत केलेली चर्चा