कोरोनाच्या काळात 'जॉबलेस' असताना काय केल तुमच्या आवडत्या कलाकारांनी ?.. पाहा या मुलाखतीत - harish dudhade
🎬 Watch Now: Feature Video
या कोरोनाच्या काळात सर्वांचेच जॉब गेले आहेत. आपल्या आयुष्यात कधी ना कधी तरी लोक जॉबलेस झालीच असतील. याच धाग्याला पकडून प्लॅनेट मराठी या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर 31 ऑगस्टपासून 'जॉबलेस' ही वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने ईटीव्ही भारतने टीम जॉबलेसची खास मुलाखत घेतली. यात सुव्रत जोशी, पुष्कर श्रोत्री, हरिश दुधाडे अशी कलाकारांची फौज आहे. यात त्यांनी विविध गोष्टींवर गप्पा मारल्या आहेत.
Last Updated : Aug 17, 2021, 11:01 AM IST