#JitendraAvhad: 'उतावळेपणाने काही साध्य होणार नाही; सरकारी समीकरणं जुळवून आर्थिक नाडी सुरळीत करणार' - jitendra avhad interview
🎬 Watch Now: Feature Video

कोरोनानुभव या कार्यक्रमातून देश-विदेशातील विविध मान्यवरांचे महामारीविषयी अनुभव 'ईटीव्ही भारत' वाचकांसमोर आणत आहे. या भागात राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी संवाद साधून महाविकास आघाडी सरकार तसेच प्रशासनाचे काम याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. जितेंद्र आव्हाड नुकतेच कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले आहेत. त्यांचे अनुभव आणि कोरोनावरील उपचार याबद्दल जाणून घेऊया खास मुलाखतीतून...