Special Interview : ओबीसी आरक्षणप्रश्नी राज्य सरकारला टाईमपास करायचा आहे - बावनकुळे - BJP leader chandrashekhar bawankule
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12417132-thumbnail-3x2-mail.jpg)
राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून गदारोळ सुरू आहे. भाजपाकडून राज्य सरकारवर सातत्याने टीका होत आहे. तर राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने भाजपा नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घेतलेली ही विशेष मुलाखत...