thumbnail

By

Published : Sep 6, 2019, 9:45 AM IST

ETV Bharat / Videos

परभणी गणेश दर्शन खास तुमच्यासाठी; बघा सामाजिक, पर्यावरणीय संदेश देणारे देखावे...

गेल्या २ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त परभणीत गणेशमंडळांनी विविध प्रकारचे देखावे साकारले आहेत. त्यामधून सामाजिक, पर्यावरणीय संदेश दिले आहेत. अशाच गणेशांचे दर्शन खास तुमच्यासाठी...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.