अवेळी आलेल्या पावसाचा निवडणूक प्रचाराला फटका; मुंबईकरही हैराण - rain affected Mumbai Election Campaign
🎬 Watch Now: Feature Video
विधानसभा निवणुकीच्या प्रचाराचा शेवटच्या दिवसाची सकाळ पावसामुळे वाया गेल्याचे चित्र आहे. अनेक उमेदवार पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत.