एकनाथ खडसेंच्या हाती 'घड्याळ'; समर्थकांची प्रतिक्रिया - eknath khadse supporters mumbai
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत अखेर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या समर्थकांची काय प्रतिक्रिया होती, याबाबत 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी यांनी घेतलेला आढावा...