अर्थसंकल्प २०२१ : आरोग्य सुविधा चांगल्या होण्यास मदत - डॉ. सुनीता दुबे - Dr Sunita dube on Budget2021
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या आर्थिक बजेटनुसार आरोग्य सुविधांवर अधिकाधिक भर देण्यात येणार आहे. भारतात सध्या कोरोनावर दोन लस आल्या असून यात लवकरच आणखी 2 लसींची भर पडणार आहे. यामुळे भारतात सर्व नागरिकांना कोरोना संक्रमणावर लस मोफत दिली जाईल, असा विश्वास आरोग्य क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर सुनिता दुबे यांनी व्यक्त केला आहे. यासोबत सुनीता दुबे यांनी बजेटविषयी विविध प्रश्नावर आपले मत व्यक्त केलं. पाहा 'ईटीव्ही भारत'ची खास बातचित...