थेट इंग्लंडहून पहिल्यांदाच अहिराणी भाषेत... भाग -2, खान्देशातील प्रश्नांवर काय म्हणाले डॉ. संग्राम पाटील? - sangram patil ahirani interview
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12908597-thumbnail-3x2-kk.jpg)
हैदराबाद - मूळचे खान्देशचे मात्र, सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेले डॉ. संग्राम पाटील यांची ईटीव्ही भारतने थेट त्यांच्याच अहिराणी भाषेत विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी खान्देशातील राजकारण, अहिराणी भाषा, इथल्या तरुणांच्या समस्या रोजगार, त्यासाठी काय प्रयत्न करायले हवे? अहिराणी भाषेचे संवर्धन कशाप्रकारे करायला हवेत? यावर दिलखुलासपणे चर्चा केली. मुलाखतीच्या दुसऱ्या भागात पाहा, ते काय म्हणाले?
Last Updated : Aug 29, 2021, 2:40 PM IST