Kolhapur Election सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना माहिती लपवली - धनंजय महाडीक - Kolhapur Legislative Council election
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत माहिती लपविली आहे. त्यांनी लाखोंचा महसूलही बुडवला आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवावा यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती भाजप नेते धनंजय महाडिक (BJP leader Dhannajay Mahadik) यांनी दिली. ते कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या 10 डिसेंबर रोजी कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक होत आहे.