जनगणना झालीच नसल्याने हे केंद्राचे पाप; ओबीसी आरक्षण फेरविचार याचिकेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया - नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11946736-thumbnail-3x2-g.jpg)
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची फेरविचार याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. याबाबत विरोधकांनी याला सरकारचा नाकर्तेपणा म्हटले आहे. तर दुसरीकडे याबाबत जनगणना झालीच नसल्याने हे केंद्राचे पाप असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
Last Updated : May 29, 2021, 10:16 PM IST