Nana Patole On Narendra Modi : नाना पटोलेंचे त्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण म्हणाले, "मी मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल..." - नाना पटोले मराठी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14213752-thumbnail-3x2-nana.jpg)
गोंदिया - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदियात बोलताना मी मोदींना मारू शकतो, असे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल ( Nana Patole ON Narendra Modi ) झाला होता. त्यावरुन मोठा वादंग निर्माण झाला आहे. आता याबाबत ईटीव्ही भारतने नाना पटोले यांच्याशी संवाद साधला आहे. ते वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत नव्हते, तर एका गावगुंडाबाबत केले आहे, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे.