Vasant Purake on Election Victory : मित्रपक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करू- माजी मंत्री वसंत पुरके - माजी मंत्री वसंत पुरके निवडणूक प्रतिक्रिया

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 19, 2022, 4:35 PM IST

यवतमाळ - भाजपचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस आणि शिवसेनेने पुन्हा वर्चस्व निर्माण ( Congress victory in Yavatmal local body elections victory) केले आहे. या विजयानंतर काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके ( Vasant Purake on election victory ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीच्या पक्षातील नेत्यांशी एकत्र बसुन आणि पक्षश्रेष्ठी यांच्या मार्गदर्शनाने स्थापन केली जाईल असे काँग्रेस नेते वसंत पुरके ( Congress leader Vasant Purake ) यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.