माझे सरकार पाडण्याऐवजी तुमचे सरकार नीट चालवा - उद्धव ठाकरे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 25, 2020, 10:21 PM IST

मुंबई - महाराष्ट्राच्या एकजुटीला तडा जाईल, असे कोणतेही कृत्य आपण करता कामा नये. मराठा समाजासह इतर सर्व समाजांना मी न्याय देणारच, ज्याच्या-त्याच्या वाट्याचे सर्वांना मिळेल. पण, जातीपातीच्या कारस्थानांना बळी पडू नका, असे आवाहन आजच्या दसरा मेळाव्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.