Narayan Rane Statement : चिपळूणमध्ये शिवसैनिक आक्रमक; पाहा, व्हिडिओ... - chiplun shivsena situation news
🎬 Watch Now: Feature Video

रत्नागिरी - केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी याचे प्रतिसाद पाहायला मिळत आहेत. रत्नागिरीतील शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला दिसत आहेत. चिपळूणमधील बहादूरशेख नाका येथे शिवसैनिकांनी राणेंचे पोस्टर फाडले. तसेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळाही पायी तुडवला.