Goa Assembly Election 2022 : 'संजय राऊत तुम्ही आपल्या पक्षाच्या स्थितीकडे बघा, दुसऱ्या पक्षाकडे लक्ष देऊ नये' - गोवा विधानसभा निवडणूक 2022
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14374973-thumbnail-3x2-champa123.jpg)
गोंदिया - संजय राऊत तुम्ही आपल्या पक्षाच्या स्थितीकडे बघा. २०१७ मधील गोवा निवडणुकीत शिवसेनेला फक्त 737 मते पडली होती. आता या निवडणुकीत शंभर मते तरी कशी वाढतील याकडे लक्ष द्यावे. दुसऱ्या पक्षाकडे लक्ष देऊ नये, असा टोला भाजपाचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.