PROMO : राज्य महिला आयोगाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने रुपाली चाकणकर यांची विशेष मुलाखत

By

Published : Jan 23, 2022, 9:29 PM IST

thumbnail
हैदराबाद - महिला सक्षमीकरण म्हणजे काय, महिलांसाठी राज्य महिला आयोगाच्या योजना, तसेच यासह विविध मुद्द्यांवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chankankar on ETV Bharat ) यांनी आपली मते सविस्तर मांडली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ( Maharashtra State Commission for Women ) स्थापना दिना निमित्ताने ईटीव्ही भारतने रुपाली चाकणकर यांची विशेष मुलाखत घेतली. ( Rupali Chakankar Special Interview Promo ETV Bharat ) ही मुलाखत 25 जानेवारीला सकाळी आठ वाजता प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.