पुणे : हत्या झालेल्या कबड्डीपटू मुलीच्या कुटुबियांची चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट - Murder of girl out of one sided love
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13449235-thumbnail-3x2-champa.jpg)
पुणे - पुण्यातील कबड्डीपटू मुलीच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून सोडले होते. आज या घटनेतील मृत मुलीच्या कुटुबियांची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. यावेळी पाटील यांनी कुटुंबियांना आर्थिक मदत देऊ केली. तसेच गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.