हे अधिवेशन 'असंवैधानिक' - आमदार योगेश सागर - bjp mla yogesh sagar vidhan bhawan
🎬 Watch Now: Feature Video
आज (शनिवारी) महाविकास आघाडीची बहुमत चाचणी झाली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत सिद्ध केले. मात्र, यासाठी घेण्यात आलेले अधिवेशन हे असंवैधानिक असल्याची टीक भाजप आमदार योगेश सागर यांनी टीका केली आहे.