नांदेड दंगलीला राजाश्रय; अनिल बोंडेंचा अशोक चव्हाण यांच्यावर नाव न घेता आरोप - नांदेड भाजप धरणे आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड नांदेडमध्ये झालेल्या दंगलीचे(Nanded Violence) कटकारस्थान करणाऱ्यांना राजाश्रय असल्याचा खळबळजनक आरोप माजी मंत्री अनिल बोंडे(BJP Leader Dr. Anil Bonde) यांनी नाव न घेता अशोक चव्हाण(Minister Ashok Chavan) यांच्यावर केला आहे. अमरावती, मालेगाव आणि नांदेड येथील दंगलखोरांवर कारवाई करा, अशी मागणी करत भाजपाने धरणे आंदोलन केलं. नांदेड येथे अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं.