Chandrashekhar Bawankule on Nana Patole : नाना पटोलेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची गरज - चंद्रशेखर बावनकुळे - chandrashekhar bawankule criticize nana patole

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 23, 2022, 10:42 PM IST

नागपूर - 'मी मोदींना मारू शकतो' असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी केले होते. तो वाद क्षमत नाही तर पुन्हा एकदा नाशिकमध्ये नाना पटोले ( Nana Patole Modi Statement ) यांनी 'ज्याची बायको पळून जाते तो मोदी ठरतो' असे वक्तव्य केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. या विरोधातच नागपूरच्या महादूला येथे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे ( BJP Leader Chandrashekha Bawankule ) यांनी पदाधिकरी यांच्यासोबत घोषणाबाजी करत घटनेचा निषेध सायंकाळी केला. नाना पटोले देशाच्या पंतप्रधानांबद्दल असे वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची गरज आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली. ( Chandrashekha Bawankule Criticize Nana Patole ) पाहा, ते काय म्हणाले,

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.