विदर्भासह नांदेडमध्ये भाजप नेते-कार्यकर्त्यांचा जल्लोष - वाशिम
🎬 Watch Now: Feature Video

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रावादीच्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शनिवारी शपथ घेतली. यानंतर विदर्भातील वाशिम, बुलडाणा, यवतमाळसह नांदेडमध्ये भाजप कार्यकर्ते अन् नेत्यांनी मिठाई वाटत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला.