मुंबईसह कोकणात भाजप नेते-कार्यकर्त्यांचा जल्लोष - konkan
🎬 Watch Now: Feature Video
मुबंई - राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर पुन्हा एकदा भाजपचे देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे शनिवारी मुंबई, मुंबई उपनगर, कोकणासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला.