मुंडे बहिण-भावाच्या प्रतिष्ठेची लढाई, प्रीतम विक्रमाची पुनरावृत्ती करणार की सोनवणे चमत्कार घडवणार? - बीड लोकसभा मतदारसंघ
🎬 Watch Now: Feature Video
बीड लोकसभा मतदारसंघात युतीकडून भाजपच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे तर आघाडीकडून राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे मैदानात उतरलेत. संपूर्ण राज्याचे या लढतीकडे लक्ष लागले असून, अत्यंत तुल्यबळ अशी ही लढत समजली जात आहे.
Last Updated : Apr 5, 2019, 11:44 AM IST