आषाढी वारी 2021 : निर्बंधासह मानाच्या पालख्या विठुरायाच्या भेटीला रवाना - मानाच्या पालख्या विठुरायाच्या भेटीला रवाना
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - कोरोनाची दुसरी लाट ओरसतानाचे चित्र दिसल्यानंतर वारकऱ्यांना आपल्या सावळ्या विठुरायाला भेटण्याची ओढ लागली होती. मात्र, तोच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिसत असल्यामुळे मागील वर्षाप्रमाणे यंदाही सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली आणि शेकडो वर्षांच्या या परंपरेला, वारकऱ्यांच्या या जीव की प्राण असलेल्या वारीवर पुन्हा निर्बंध घातले. शासनाच्या नियमावलीनुसार मानाच्या पालख्यांनी आज पंढरीकडे प्रस्थान केले. पाहा, ईटीव्ही भारतने घेतलेला विशेष आढावा...