MIM Tiranga Rally : 'थ्री इन वन' सरकार मुस्लिम आरक्षण विसरले - असदुद्दीन ओवैसी - mim aurangabad to mumbai tiranga rally

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 11, 2021, 10:41 PM IST

Updated : Dec 12, 2021, 6:52 AM IST

मुंबई - आम्ही आलो तर जमावबंदी, राहुल गांधी आले तर 144 लावाल का? असा सवाल एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) विचारला आहे. एमआयएमने (MIM) औरंगाबाद ते मुंबई तिरंगा रॅली (Aurangabad to Mumbai Tiranga Rally) आज काढली होती. त्यानंतर झालेल्या सभेत ओवैसी बोलत होते. 'थ्री इन वन' सरकार मुस्लिम आरक्षण (Muslim Reservation) विसरले आहे. शिवसेना राष्ट्रवाद विसरली का? असा प्रश्न असदुद्दीन ओवैसी यांनी विचारला आहे. तसेच महाराष्ट्रातील 83 टक्के मुसलमान नागरिकांकडे जमिनी नाहीत, असे ओवैसी म्हणाले.
Last Updated : Dec 12, 2021, 6:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.