VIDEO : कांदीवलीतील पे अँड पार्कमध्ये शेकडो वाहने बुडाली, ईटीव्ही भारत प्रतिनिधीकडून आढावा - पार्किंग एरियात शेकडो वाहने बुडाली
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : कांदिवलीतील महानगरपालिकेच्या पे अँड पार्क एरियात पाणी साचल्याने शेकडो वाहने बुडाली असून अजूनही या ठिकाणी पंपिंगद्वारे पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. अजूनही या ठिकाणी सुमारे अडीच ते तीन फुटांपर्यंत पाणी साचलेले असल्याने चारचाकी वाहने बाहेर काढणे शक्य नाही. याचा आढावा घेतला आहे, ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी विनय दुबे यांनी..