शॉर्ट आणि स्वीट प्रेमकथा.... - varun narvekar
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - शॉर्ट आणि स्वीट प्रेमकथा या दोन शब्दात उमेश कामत आणि प्रिया बापटच्या 'आणि काय हव ?' या वेब सिरीजच्या तिसऱ्या सिझनचे वर्णन करावे लागेल. हे पाहताना कुठेही बोअर न होण्याची काळजी अगदी पुरेपूर दिग्दर्शकाने घेतली आहे. वेब सिरीजमधील कथा तसेच प्रसंग यांच्याशी कपल रिलेट करू शकत असल्याने ही वेब मालिका आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर नक्की पाहा....