"हम को मन की शक्ती देना" कोरोनाबाधितांचा उत्साह वाढवण्यासाठी कलाकारांचा खास उपक्रम

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 30, 2021, 1:22 PM IST

Updated : May 30, 2021, 1:32 PM IST

नागपूर- कोरोनामुळे तयार झालेल्या निराशाजनक वातावरणातून नागपूरकरांना बाहेर काढण्यासाठी काही जेष्ठ कलाकारांसह नागपूरकरांनी एकत्र येत एक सुंदर निर्मिती केली आहे. "हम को मन की शक्ती देना, मन विजय करे" या अजरामर गीताच्या माध्यमातून नागपूरकरांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये सुरमई प्रभाकर ढाकडे, गायक एम के केदार आणि झीनत केदार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी, संगीत दिग्दर्शक श्याम देशपांडे यांच्यासह नितीन गडकरी यांची सून मधुरा गडकरी, गायक अनिरुद्ध जोशी यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपली प्रस्तुती सादर केली आहे.
Last Updated : May 30, 2021, 1:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.